Advertisements

पर्सनल लोन म्हणजे काय? Personal Loan Information In Marathi

4.6/5 - (8 votes)

पर्सनल लोन संबंधी माहिती (Personal Loan Information In Marathi)

Personal Loan चा मराठीत अर्थ वैयक्तिक कर्ज असा होतो. पर्सनल लोन हा आपल्या व्यकीगत पैशाचा गरजा पुर्ण करण्यासाठी घेतला जातो जसे, लग्न, प्रवास, शिक्षण इत्यादि.

आपल्या मतानी 12 ते 60 दरम्याणची कालावधी निवडून वैयक्तिक कर्जाची परतफेड करू शकतो. यात कर्जधारकाला कर्ज पुर्ण करण्यासाठी मासिक हफ्ते किंवा EMI भरावा लागतो. घेतलेला कर्जा, कर्जाची कालावधी, व्याज दराच्या आधारे EMI सुनिश्चित केली जाते. पर्सनल लोन साठी बैंक ऑफ इंडिया, एक्सिस बैंक, पी.एन.बी. बैंक, एस.बी.आय बैंक लोन देतात.

या लेखात आपण जाणून घेणार आहोत की पर्सनल लोन काय असते? पर्सनल लोन कसा घ्यायचा? वैयक्तिक कर्जासाठी लागणारी डॉक्युमेंट? वैयक्तिक कर्जासाठी Apply कसा करायचा? वैयक्तिक कर्ज केव्हा घेतल्या जाते?

लोन म्हणजे काय? (Loan Meaning In Marathi)

पर्सनल लोन जाणून घेण्याआधी आपल्याला Loan Manje Kay? माहिती असने आवश्यक आहे.

Loan ला मराठीत कर्ज असे म्हणतात. फायनान्समध्ये, लोन म्हणजे एक किंवा अधिक व्यक्ती, संस्था, संघटणांकडून घेतलेले पैसे. जो व्यक्ती लोन घेतो त्याला कर्जदार असे म्हणतात. कर्जदार लोनवर पैसे घेतो त्या पैसावर कर्जदाराला व्याज दयावा लागतो तसेच जीतके पैसे कर्जदाराने घेतलेले पैशाची मूळ रकमेची परतफेड करावी लागते.

पर्सनल लोन म्हणजे काय? (What Is Personal Loan In Marathi)

पर्सनल लोनला मराठीत वैयक्तिक कर्ज असे म्हणतात. पर्सनल लोन ही एक प्रकारची क्रेडिट सुविधा आहे ज्यात आपली फाइनेंशियल गरजा पुर्ण करता येते. पर्सनल लोन हे अन-सिक्योर्ड लोन असतो अर्थात कर्जधारकाला या लोनसाठी कसल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा ग्यारंटी दयायची अथवा एखादी वस्तु/सामान गहाण ठेवण्याची गरज नसते.

पर्सनल लोनचा उपयोग आपले फाइनेंशियल गरजा जसे लग्न, शिक्षण, प्रवास, मेडिकल इमरजेंसी, इत्यादि पुर्ण करू शकतो. या लोनची पेमेंट करण्याची कालावधि 12 ते 60 महिन्या दरम्यान ची असते.

पर्सनल लोन चे प्रकार (Types of Personal Loans In Marathi)

वैयक्तिक कर्ज मुख्यत: दोन प्रकारचे असतात. Secured Loan आणि Unsecured Loan. सुरक्षित वैयक्तिक कर्ज (Secured Loan) म्हणजे कर्ज घेण्यासाठी कर्जधारकाला अट म्हणून काही सामान/वस्तु गहाण ठेवण्याची आवश्यकता असते. जसं की एखादी भौतिक वस्तु Car, Bike इत्यादि घेण्यासाठी आपण पर्सनल लोन घेतलो आणि काही कारणास्तव लोन न चुकवल्यास, कर्जदाता कर्जाची पूर्तता करण्यासाठी तुमचे संपार्श्विक ठेवू शकतात..

असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) मध्ये पैसे कर्ज घेण्यासाठी कर्जदाराला आपल्या कडिल कसल्याही प्रकारचे वस्तु गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. या प्रकारच्या कर्जमध्ये जमा करण्यासाठी कोणतीही संपत्ति नसते याचा अर्थ कर्ज धारकाला जास्त प्रमाणात व्याजाची भरपाई करवा लागतो.

पर्सनल लोनचे उदाहरण (Example of a Personal Loan In Marathi)

 • Wedding Loan
 • Home Renovation Loan
 • Travel Loan
 • Medical Loan
 • Car Loan
 • Small Personal Loan
 • Debt Consolidation Loan

वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक असनारी कागदपत्रे (Personal Loan Documents)

पर्सनल लोनसाठी अर्ज करताना आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

Photo Identity Proof: आपल्या Voter ID / Passport / Driving License / Aadhaar Card ची प्रत

Income Proof: आपल्या मागील 3 महिन्यांची बँक खाते स्टेटमेन्ट

Salary Slip: गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या पगाराची एक प्रत

Address Proof: आपल्या Ration Card/Electricity Bill/Passport ची प्रत

Employment Certificate: सतत रोजगाराचे एक वर्षाचे प्रमाणपत्र

व्यक्तिगत ऋण पात्रता (Personal Loan Eligiblity In Marathi)

वैयक्तिक कर्जासाठी पात्र होण्यासाठी आपल्याला काही मूलभूत अटी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. सामान्य वैयक्तिक कर्ज पात्रतेचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

 • भारतीय व्यक्ती असने गर्जेच आहे
 • वय 21 वर्ष ते 67 वर्षाच्या दरम्यान असने आवश्यक आहे
 • पगार ₹22,000 पेक्षा अधिक असायला हवे
 • सिबिल स्कोर 750 किंवा त्या पेक्षा अधिक असावा

बंगळुरू, दिल्ली, पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोयंबटूर, गाझियाबाद, नोएडा, ठाणे या शहरांमधील अर्जदारांना किमान मासिक वेतन ₹35,000 आवश्यक आहे. .

कोलकाताच्या अहमदाबाद येथील रहिवाशांना वैयक्तिक कर्जासाठी मासिक पगार दरमहा ₹30,000 असायला हवा.

जयपूर, चंडीगड, नागपूर, सूरत, कोचीन येथील अर्जदारांनी किमान रु. 28,000 दरमहा रुपयाची वेतन असावा

गोवा, लखनऊ, बडोदा, इंदूर, भुवनेश्वर, विझाग, नाशिक, औरंगाबाद, मदुरै, म्हैसूर, भोपाळ, जामनगर, कोल्हापूर, रायपूर, त्रिची, त्रिवेंद्रम, वापी, विजयवाडा, जोधपूर, जोधपूर, कॅलिकट, राकोट, कॅलिकट, रजकोट, या सारख्या केंद्रातील रहिवासी कमित कमी पगार ₹25,000/महीने असने गर्जेच आहे.

बिदर, मांड्या, भद्रक, बालांगीर, हसन, जुनागड, चालिसगाव, गोध्रा, गांधीम, पेन आणि इतर शहरांकडून वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांनी किमान रु. दरमहा ₹22,000 सैलरी असावी.

वैयक्तिक कर्ज न भरल्यास काय होऊ शकते?

• जर आपण आपले कर्ज भरणे थांबविल्यास, शेवटी आपण Default म्हणून घोषित होतो.

• आपल्याला यासाठी दंड, फी भरावा लागेल तसेच आपल्या खात्यावर व्याज शुल्क वाढेल म्हणून यासाठी आपल्याला अधिक पैसे खर्च करावे लागतील.

• आपले क्रेडिट स्कोअर खाली जाऊ शकतात आणि गमावलेली क्रेडिट स्कोअर पुनर्प्राप्त करण्यास खुपसे वर्षे लागू शकतात, याचा अर्थ असा की आपण कधीकधी काही वर्षांत पुन्हा कर्ज घेऊ शकत नही.

• जर परिस्थिती तीव्र झाली तर आपल्याला किमान न्यायालयात हजर होण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे आणि आवश्यकतांकडे लक्ष दयावा लागेल.

• तथापि, कर्जाच्या डीफॉल्टचा सामना करताना, आपल्याला मालमत्ता आणि योग्य उपचारांसाठी सर्व अधिकार आत्मसमर्पण करण्याची आवश्यकता नाही.

(FAQ)

 1. आपण जास्तीत जास्त किती वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहोत?

  जास्तीत जास्त वैयक्तिक कर्जाची रक्कम त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून असते. आपल्याकडे दरमहा किमान ₹15,000 उत्पन्न असणे आवश्यक आहे. आपण जास्तीत जास्त ₹ 35,00,000 कर्जासाठी पात्र असाल.

हे वाचा:

1. वैयक्तिक कर्जासाठी पात्रता (Personal Loan Eligibility Criteria)

2. शेअर मार्केटचे फंडामेंटल अनालिसिस कसे करायचे?

Leave a Comment

%d bloggers like this: