Advertisements

Fundamental Analysis: शेअर मार्केटमध्ये स्टॉक चे Fundamental Analysis कसे करावे?

5/5 - (6 votes)

Fundamental Analysis In Marathi | Fundalmental Analysis काय आहे | मूलभूत विश्लेषण कसे करावे | Fundamental Analysis Of Stocks In Marathi | What Is Fundamental Analysis In Marathi

मूलभूत विश्लेषण (Fundametal Analysis) अशी प्रक्रिया आहे जिच्याद्वारे आपन कोणत्याही कंपनीच्या Basic Work Model ला आपण समझु शकतो. ति पैसा कसा कमवते, तिचे ग्राहक किती आहेत इत्यादी.

अनेकदा आपन लोकांकडून ऐकलं असेल की जर तुम्ही 15-20 वर्षा अगोदर MRF, Wipro, Infosya सारख्या कंपनी मध्ये फक्त ₹10,000 ची गुंतवणूक केली असती तर ती ₹10,000 आज लाखो-करोडो करोडो झाले असते.

आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की, कोणाला 15-20 वर्षा अगोदर माहिती असते की कोणती कंपनी भविष्यात Growth करणार आहे आणि Multi-bagger Stocks बननार आहे?

ती माहिती होऊ शकते कंपनी च्या Fundamental Analysis मुडे.

जर आपन कोणत्याही कंपनीचा बेसिक फंडामेंटल अनालिसिस केला तर आपल्याला माहिती होऊ शकते की कोणती कंपनी भविष्यात चांगले Return देईल.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या नवीन पोस्ट मध्ये. या लेख मध्ये आपण जाणुन घेणार आहोत Fundalmental Analysis काय आहे? Fundamental Analysis का केला पाहिजे? फंडामेंटल अनालिसिस कसं केला पाहिजे?

Fundamental Analysis काय आहे

What Is Fundamental Analysis In Marathi: Fundamental Analysis (मूलभूत विश्लेषण) अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये, व्यवसायाच्या आर्थिक स्टेटमेन्टचे विश्लेषण आहे.

हा लेख वाचा: शेअर मार्केट काय आहे? यात गुंतवणूक कशी करावी?

Fundamental Analysis का केला पाहिजे?

Why Fundamental Analysis Is Important: जर समझा तुम्हाला एखादा Pen विकत घ्यायचा आहे. आणि दुकणदार त्या पेनची कीमत ₹50 सांगतो. पण दूसर्या दुकणदाराकडे तिच पेन ₹10 मिडत असेल तर तुम्ही कोनत्या दुकणदाराकडून पेन विकत घ्याल.

त्याच प्रकारे Fundamental Analysis द्वारे आपल्याला कंपनीची खरी कीमत माहिती करता येते.

जर आपण एखाद्या कंपनीत गुंतवणूक करत असलो तर आपल्या त्या कंपनीचा शेअर किती रूपया मध्ये खरेदी केला पाहिजे हे माहिती करने फंडामेंटल अनालिसिस सोफे जाते.

म्हणजे आपल्याला कोणती ही कंपनीत गुंतवणूक करन्यापूर्वी तिचि Fair Value (कंपनीची खरी कीमत) माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

Fundamental Analysis कसे करायचे? कंपनीची Fair Value कशी माहिती करुण घ्यायची?

कंपनीची Fair Value (Intrinsic Value) माहिती करुण घेण्यासाठी काही साधन असतात ज्याच्या मदतीने गुंतवणूकदार कंपनीची Intrinsic Value माहिती करुण घेतात.

1. Analysing Financial Report

i. Balance Sheet
ii. Income Statement
iii. Cashflow Statement

2. Earning

i. Quaterly Earning
ii. Projected Future Earning

3. Financial Ratios

i. Earning Per Share (EPS)
ii. PE Ratio
iii. Price To Book Ratio (PB)
iv. ROE

फंडामेंटल अनालिसिस चे प्रकार | Types Of Fundamental Analysis In Marathi

फंडामेंटल अनालिसिस मुख्यतः दोन प्रकारचे असतात

i. Qualitative Analysis
ii. Quantitative Analysis

i. Qualitative Analysis

Qualitative Analysis हा कंपनी बिजनेस मॉडल, कंपनीचे उत्पाद, सामान, ग्राहकांचे वर्तन इत्यादीचे समावेश आहे. यात Company Management कसा आहे व्यवस्थापनाचे निर्णय किंवा घोषणांमुळे बाजारात चर्चा कशी निर्माण होते आणि ते त्याच्या पर्यायांपेक्षा कसे वेगळे आहे यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे आहे.

ii. Quantitative Analysis

Quantitative Analysis मध्ये आपण अहवाल, आकडेवारी, डाटा यांच्या द्वारे कंपनीचा निष्कर्ष काढत असतो. Quantitative Analysis ही पूर्ण पणे Balance Sheet, कंपनीची Financial Statements, Debt, Cash Flow, P&L Statement इत्यादीवर आधारित असते.

हा लेख वाचा: शेअर मार्केटमधुन पैसे कसे कामवायचे?

फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस मधील फरक

ComparisionFundamental AnalysisTechnical Analysis
Meaning:मूलभूत विश्लेषण म्हणजे स्टॉकचे अंतर्गत मूल्य निश्चित करून सिक्युरिटीजचे विश्लेषण करण्याची प्रथा.तांत्रिक विश्लेषण ही नमुने आणि ट्रेंड ओळखण्यासाठी चार्टचा वापर करून स्टॉकची भविष्यातील किंमत निश्चित करण्याची एक पद्धत आ
संबंधितLong Term InvestnentShort Term Investment
कार्यगुंतवणूकट्रेडिंग
उद्देशस्टॉकचे अंतर्गत मूल्य ओळखण्यासाठीबाजारात प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी योग्य वेळ ओळखण्यासाठी.
Difference Between Fundamental analysis and technical analysis

Pros Of Fundamental analysis

✅ फंडामेंटल अनालिसिस मुळे गुंतवणूकदाराला त्या कंपनी विषयीची खुपसी माहिती मिडते ज्या कारणानि तुम्हाला त्या कंपनीत गुंतवणूक करण्यास मदत करते.

✅ कंपनितील चांगल्या आणि वाईट बाजुची माहिती मिडते

✅ फंडामेंटल अनालिसिस मुळे आपल्याला Under Rated कंपनी माहिती करुण घेणे सोप असते.बाजारात प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी योग्य वेळ ओळखण्यासाठी..

Cons Of Fundamental analysis

❌ फंडामेंटल अनालिसिसचा Disadvantages असा की हा खुप Time Taking प्रोसेस आहे. आपल्याला यात खुप सारी Research करवा लागतो, Book वाचावा लागतो नंतर आपल्या ला कुठे त्या कंपनीत गुंतवणूक करावा की नाही हा निर्णय घ्यावा लागतो.

❌ कधी-कधी लोक आपल्या Emotions मुडे एखाद्या चांगल्या कंपनीत गुंतवणूक करु शकत नाही.

मूलभूत विश्लेषणावरील सर्वोत्तम पुस्तक | Best Book On Fundamental Analysis

(FAQ) Fundamental Analysis In Marathi

  1. फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल ऐनालिसिस पैकी कोनता चांगला आहे?

    मूलभूत विश्लेषण अधिक सैद्धांतिक आहे कारण ते सुरक्षिततेचे मूळ दीर्घकालीन मूल्य निश्चित करण्याचा प्रयत्न करते.
    तांत्रिक विश्लेषण अधिक व्यावहारिक मानले जाऊ शकते कारण ते बाजारपेठेतील आणि आर्थिक साधनांचा अस्तित्त्वात आहे त्याप्रमाणे अभ्यास करतात, जरी कधीकधी व्यापार क्रियाकलाप दिसत नसले तरी, तर्कहीन असल्याचे.

  2. वॉरेन बफे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) वापरतात?

    वॉरेन बुफे तांत्रिक विश्लेषण वापरतात? उत्तर आहे: नाही. मी असे काहीही वाचले नाही जे सूचित करते की त्याने त्याच्या गुंतवणूकीसाठी चार्टची मदत घेतली

(Conclusion) Fundalmental Analysis काय आहे?

Fundalmental Analysis आपल्याला कंपनी विषयीची संपूर्ण माहिती देते जसे कंपनी काय करते, ति पैसे कसे कमवते, तीचे इतर प्रतिस्पर्धी व्यवसाय कोण आहेत, तीचे भविष्यात होणारी वाढ, तिचा Management कसा आहे इत्यादी.

Fundalmental Analysis मुळे आपल्याला त्या कंपनीत गुंतवणूक करावी की नही याबद्दलची खुपसी माहिती मिडते आणि यावरुण आपन आपले गुंतवणूकी विषयी चा निर्णय घेऊ शकतो.

आजच्या या लेखा मध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल अनालिसिस काय असते, या बद्दल आपन बघितलो.

आशा करतो की आजचा आमचा लेख आपल्याला पसंद आला असेल तसेच आपल्या ला या लेखातुन फंडामेंटल अनालिसिस ला समझण्यास पर्याय उपयुक्त माहिती मिळाली असेल.

अन्य व्यक्तिना Fundamental Analysis बद्दल कडविन्यास आपन या लेखाला तुमच्या मित्रांमधे, परिवारामध्ये, सोशल मीडिया वर शेअर करू शकता. आपणांस या प्रकारचे महत्वपूर्ण माहिती भाविष्यात मिडत राहिल असी आमची खात्री आहे.

आपण आपला महत्वपूर्ण वेळ आमच्या लेख वचन्यास दिला या बद्दल आमची Team आपला धन्यवाद करीत आहे.

Comment करा पुढिल लेख तुम्हाला कोणत्या विषयावर हवं आहे.

हे वाचा:

I. शेअर मार्केट मध्ये IPO चा अर्थ काय?

II. Mutual Fund काय असते?

Leave a Comment

%d bloggers like this: