Advertisements

म्यूच्युअल फंड म्हणजे काय (सविस्तर माहिती) – Mutual Fund Kay Aahe (2022)

4.9/5 - (12 votes)

म्यूच्युअल फंड म्हणजे काय | Mutual Funds Meaning In Marathi | Mutual Fund kay aahe | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी | Sbi Mutual Fund | Mutual Fund Sahi Hai | Mutual Funds Full Information In Marathi | म्युच्युअल फंड नेमकं कसे काम करते.

मित्रांनो, जेव्हा प्रत्येक महीने तुमची Salary येते तेव्हा तुम्ही त्या पगाराचा (Salery) काय करता?

बहुतेक व्यक्ति त्या पगाराचा कही भाग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करतात तर त्यातील कही भाग हा बचत करुण ठेवत असतात. जसे जर एखाद्याला घर विकत घ्यायचा असेल किंवा कार घ्यायची असेल तर खुपसे व्यक्ति आपल्या Saving Account मधे पैशांची बचत करत असतात.

बचत करण्याचे काय-काय पर्याय आहेत?

खुपसे व्यक्ति आपल्या पैशांची बचत ही Bank मधील Saving Account मधे करत असतात पण हा मार्ग आपल्या पैशांची कीमत वाढवन्या एवजी उलट कमी करत असतो.

जर तुम्हाला Saving Account मधे तुमच्या पैशावर 4% व्याज दर मिडत असेल आणि जर देशाची महागाई (Inflation) 7% टक्यानी वाढत असेल तर तुमचा पैसा 3% टक्यानी आपली कीमत कमी करत आहे.

पैसा आपली कीमत कमी करू नये आणि महागाइला मागे सारण्या करिता आपल्याला जेवढी महागाई दर असेल त्याच्या अधिक पैशावर आपल्या ला परतावा मिडवावा लागेल यासाठी आपण गुंतवणुक करत असतो.

समान्यत: व्यक्ति हा पाच 5 प्रकारामधे गुंतवणुक करत असतो.

i. Saving Account
ii. Fixed Deposit (FD)
iii. Gold & Jwellery
iv. Real Estate
v. Stock Market

तुम्ही कोनत्या ही प्रकार मध्ये गुंतवणूक करत असाल त्यात महत्वाच्या बाबी म्हणजे Return, Risk आणि Time. जर तुम्हाला आपल्या गुंतवनुकीवर जास्त परतावा पाहिजे असेल तर त्याला अधिक कालावधि साठी तसेच जास्त जोखिम घेवून आपन करू शकतो.

कोणत्या प्रकारची गुंतवणूक सर्वोत्तम आहे?

कोणत्या प्रकारची गुंतवणूक सर्वोत्तम आहे?

Tip: गुंतवणूक ही कधी एकाच ठिकाणी करू नये. गुंतवणूक नेहमी वेग-वेगड्या ठिकाणी करावी जसे RD-FD, Share Market, Real Estate, Bond, Cryptocurrency इत्यादि. जर यातील एखादी तुमची गुंतवणूक कमी झाली तर दूसरी कडून त्याची नफा मिडुन देईल यालाच Divesification असे म्हणतात.

म्यूच्युअल फंड म्हणजे काय | Mutual Fund kay aahe

Mutual Funds Meaning In Marathi: म्यूच्युअल फंडला समजन्यासाठी आपल्या ला शेअर मार्केट काय असते हे सर्वप्रथम समझने आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे म्हटल तर शेअर मार्केट असे ठिकाण आहे ज्यात कंपनिच्या शेअर ची खरेदी-विक्री केल्या जाते. शेअर मार्केट मधे गुंतवनुक करण्याचे 3 मार्ग आहेत.

i. स्वत: संशोधन करुण शेअर ची निवड करने
ii. एखाद्या एक्सपर्टच्या मदतीने शेअर ची निवड करने
iii. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केट मधे गुंतवनुक करने

i. स्वत: संशोधन करुण शेअर ची निवड करने आणि नंतर शेअर मार्केट मध्ये गुंतवनुक करण्याचे फायदा असा की तुम्हाला कुणालाही कसल्या प्रकारची Fees देण्याची गरज नही पण याचा तोटा असा की तुम्हाला चांगल्या शेअर ची निवड करण्यासाठी Research करावा लागेल त्यासाठी तुमचा खुप वेळ जातो.

ii. एखाद्या एक्सपर्टच्या मदतीने शेअर बाजारात गुंतवनुक करण्याचे फायदा असा की आता तुम्हाला शेअर ची निवड करण्यासाठी आपला वेळ घालवायची गरज नही. तुम्ही आपल्या एक्सपर्ट वर अवलंबून राहु शकता पण याचा तोटा असा की तुम्हाला तुमच्या एक्सपर्टला शेअर च्या प्रत्येक देवान-घेवानीवर Fees द्यावा लगते.

iii. Mutual Funds च्या द्वारे पण तुम्ही शेअर मार्केट मधे पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंड मधे तुम्हाला रिसर्च करण्याची कही गरज नाही, शेअरची निवड करण्यासाठी एक्सपर्ट असतात तसेच याची Fees पण खुप कमी असते.

Mutual Fund म्हणजे काय?

म्युच्युअल फंड हा एक व्यावसायिक व्यवस्थापित गुंतवणूक फंड आहे जो बर्‍याच गुंतवणूकदारांकडून सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी पैसे ठेवतो.

अनेक व्यक्ति थोड़े थोड़े पैसे एकत्र करुण ते आपल्याऐवजी फंड मॅनेजमेंट कंपनीला देतात जिथे Fund Manager तुमच्या पैशाला कोणत्या शेअर/स्टॉक मध्ये लावावा आणि कोणत्या ठिकाणी पैसा गुंतवावा हे निर्धारित करतात त्याला म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणतात.

म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणुकदारांकडून पैसे गोळा करतात. त्यानंतर हे पैसे शेअर्समध्ये गुंतवतात. त्या बदल्यात म्युच्युअल फंड कंपन्यादेखील गुंतवणुकदारांकडून फीज घेतात.

म्युच्युअल फंड नेमकं कसे काम करते – How Mutual Fund Work In Marathi

समझा तुम्हाला एखाद्या शेअर मध्ये गुंतवणुक करायची आहे ज्याची कीमत ₹20,000 आहे पण तुमच्या कड़े गुंतवणूकीसाठी ₹5,000 आहेत तर तुम्ही गुंतवणूकीसाठी ₹15,000 ची कमी असल्यामुळे तुम्ही त्या शेअर मध्ये गुंतवणुक नाही करू शकाल.

तसेच काही अन्य व्यक्ति असतात ज्यांना शेअर मार्केट मधे गुंतवणुक करायची असते पण त्यांना शेअर मार्केट बद्दल जानिव नसल्या करणाने ते गुंतवणुक करीत नाही.

अस्याच प्रकारची समस्या निवारण साठी Mutual Fund उभारण्यात आले. Mutual Fund मधे अनेक व्यक्ति थोड़े थोड़े पैसे एकत्र करुण ते Mutual Fund मध्ये देतात जिथे Fund Manager तुमच्या पैशाला कोणत्या शेअर/स्टॉक मध्ये लावावा हे निर्धारित करतात.

तुम्हाला जर शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल पण, त्यासाठी तुमच्याकडे शेअर्स संदर्भात उपयुक्त माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकतात. म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुभवी फंड मॅनेजर्स असतात जे तुमच्याकडून ठराविक शुल्काद्वारे फंडचे व्यवस्थापन करतात.

म्युच्युअल फंडाचे प्रकार – Types Of Mutual Funds In Marathi

i. Equity Funds

ii. Debt Funds

iii. Hybrid Fund

i. Equity Funds

Equity Mutual Fund मधे तुमचा पैसा स्टॉक मार्केट मध्ये लावल्या जातो. साहजीकच अश्या प्रकरच्या म्युच्युअल फंडमध्ये Risk आणि Return हा जास्त असतो.

ii. Debt Funds

डेब्त फंडस् हा FD चा Alternative आहे. ज्याना Mutual Fund मधे सावधानी रखायची असते, ज्याना अश्या मार्केट मध्ये लवायचे नसते ज्यात कधी आपला पैसा वाढतो तर कधी आपला पैसा घटतो तर त्यांचासाठी Debt Funds उत्तम पर्याय आहे.

Debt Fund मध्ये आपला पैसा Corporate/Government Bond, Tresary Bill, Money Market मध्ये गुंतवणल्या जाते जो की आपल्या गुंतवणूकीला सुरक्षित ठेवतात.

iii. Hybrid Fund

जसा की नावावरुण तुम्ही समझु शकता. Hybrid Fund मधे तुमची गुंतवणूक ही स्टॉक आणि Debt Fund मधे लावल्या जाते. (Equity Fund + Debt Fund)

कोनत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी?

Mutual Fund मध्ये Investment करण्यापूर्वी आपले लक्ष निर्धारित करने आवश्यक आहे जसे Short Term Goal, Mid Term Goal, Long Term Goal.

कोनत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी?

जे लक्ष्य तुम्ही 1 वर्षात पूर्ण करनार आहेत ते आहेत तुमचे Short-term Goal. जसे Collage Admission किंवा Vacation. Short-term Goal साठी बेस्ट असतात Debt Fund. Short-term साठी तुम्हाला पैशाची गरज पडू शकते म्हानुन तुम्ही Debt Fund मधे गुंतवणूक करू शकता.

जे Goal येत्या 3-4 वर्षात पूर्ण करणार आहात ते आहेत Mid-Term Goal. समझा जर तुम्हाला पुढच्या 3-5 साला मध्ये लग्न करायचा आहे किवा स्वताचा घर घ्यायचा आहे तर आहेत तुमचे Mid-Term Goal. अस्या Goal साठी तुम्ही Hybrid Fund मध्ये गुंतवणूक करू शकता.

काही लक्ष्य हे 5 वर्षा पेक्षा जास्त असतात त्यांना आपण Long-term Goal असे म्हणतो. Long-term Goal मध्ये Retirement Planing, 15 वर्षानंतर मुलांचा शिक्षण किंवा लग्न यासाठी तुम्ही Equity Fund मध्ये गुंतवणूक करू शकता. Equity Mutual fund तुम्हाला Long-term मध्ये Inflation पासून बचाव करण्यास मदद करते तसेच तुम्हाला गुंतवणूकीवर चांगली परतफेड मिडुन देण्यास मदत करते.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे

i. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही Diversified असते म्हणजे तुमची सर्व गुंतवणूक ही एकाच ठिकाणी न करता वेग-वेगड्या प्रकारमधे केल्या जाते, त्यामुळे यात Risk ची किंवा पैसे पूर्ण पणे दुबन्याची संभावना कमी असते.

ii. म्युच्युअल फंडमध्ये तुमची गुंतवणूक ही एक्सपर्ट द्वारा केल्या जाते तुम्हाला स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची गरज नही.

iii. Mutual Fund मधे तुम्हाला वरंवार शेअरची देवाण-घेवाण करण्याची गरज नसते, कोणत्या शेअर मध्ये गुंतवणूक करावी हे सगळं म्युच्युअल फंड बघत असतो.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे नुकसान

i. अधिकतर म्युच्युअल फंड कंपनी हे नफा कमावच्या धेयात असतात. त्याकरिता काही म्युच्युअल फंड पैसे व्यवस्थापित करण्या ऐवजी अधिक प्रमाणात ग्राहक आणण्याच्या शोधात असतात.

ii. पैशाचा अधिकार नेहमी Fund Manager ऐवजी हा ग्रहकाकडे असतो त्यामुळे जेव्हा ग्राहक पैशाची मागणी करेल तेव्हा फंड मैनेजर ला स्टॉक विकुण पैसे परत द्यावा लागतो. या कारणी बहुतेकदा फंड मैनेजर स्टॉक ला Loss मधे विकावा लागतो म्हानुन कधी कधी त्या Fund ला आणि आपल्याला Loss होतो.

iii. Asset Management Company ही म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेपैकी काही ठराविक रक्कम आपल्या फी स्वरुपात कापून घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फक्त उरलेल्या रकमेवरच परतावा मिळतो.

(FAQ’s) म्यूच्युअल फंड म्हणजे काय

  1. म्युच्युअल फंडामध्ये पैसे सुरक्षित आहेत का?

    भरतात म्युच्युअल फंड मध्ये ₹25.93 Trillion रुपए Invest केले गेले आहेत. म्युच्युअल फंडला Securities and Exchange Board of India-SEBI शेअर बाजार नियंत्रक संस्था आहे. याद्वारे म्युच्युअल फंड हे Regulate होत असतात. SEBI चे नियम खुपच कडक आहेत, म्युच्युअल फंडला तपासुनच मान्यता प्राप्त होते म्हानुन यात तुमचा पैसा सुरक्षित आहे.

  2. जर कंपनी आमचा पैसा घेऊन फरार झाली तर?

    SEBI चे नियम, Guideline ऐवढे सख्त आहेत ज्यामुळे कंपनी तुमचा पैसे घेऊन फरार होऊ शकत नाही. यात तुमचा पैसा सुरक्षित आहेत.

(Conclusion) Mutual Funds Meaning In Marathi

Mutual Fund हा गुंतवणूक करण्याचा चांगला आणि प्रसिद्ध पर्याय आहे. यात बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा मिळतो तसेच हा आपले पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित मार्ग आहे.

आजच्या या लेखा मध्ये आपण म्यूच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड काय असते, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी या बद्दल आपन बघितलो.

आशा करतो की आजचा आमचा लेख आपल्याला पसंद आला असेल तसेच आपल्या ला या लेखातुन Mutual Fund ला समझण्यास पर्याय उपयुक्त माहिती मिळाली असेल.

अन्य व्यक्तिना Mutual Fund बद्दल कडविन्यास आपन या लेखाला तुमच्या मित्रांमधे, परिवारामध्ये, सोशल मीडिया वर शेअर करू शकता. आपणांस या प्रकारचे महत्वपूर्ण माहिती भाविष्यात मिडत राहिल असी आमची खात्री आहे.

आपण आपला महत्वपूर्ण वेळ आमच्या लेख वचन्यास दिला या बद्दल आमची Team आपला धन्यवाद करीत आहे.

Comment करा पुढिल लेख तुम्हाला कोणत्या विषयावर हवं आहे.

हे वाचा:

1. शेअर मार्केट काय आहे

2. शेअर मार्केट मधे गुंतवणूक कसी करावी.

Leave a Comment

%d bloggers like this: