Advertisements

[New 2022] शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे | How to invest in stock market in india In Marathi

4.9/5 - (10 votes)

मित्रांनो, खुप से व्यक्ती कडुन आपण स्टॉक मार्केट बद्दल ऐकलं असेल. आणि हे सुद्धा ऐकलं असेल की यात लोकं आपले गमवतात. भरतात शेअर मार्केटला जुगारीचे बाजार पण म्हटल्या जाते.

याचा कारण काय?

ज्या प्रकारे एक सिक्याचा दोन बाजु असतात तसेच इतर व्यक्तींचे एकाच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण पण वेगडा असतो.

शेअर मार्केटमध्ये जिथे एक व्यक्ती आपले पैसे गमावतो तर दूसरा व्यक्ती त्यात नफा कमावतो.

जर तुम्ही स्टॉक मार्केट मधे नवे आहात आणि तुम्हाला शेअर मार्केटमधुन पैसे कमवायचे असतील, शेअर मार्केटमधे पैसे कसे इंवेस्ट करायचे शिकायचे असेल तर हा लेख खास तुमच्या साठी आहे.

शेअर मार्केट म्हणजे काय | Share Market Meaning In Marathi

जे लोक स्टॉक मार्केट मधे आपले पैसे तोटा करतात त्यांना माहितीच नाही की शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केट कसा कार्य करतो?

शेअरला मराठीत भाग, हिस्सा म्हणतात आणि शेअर मार्केटमध्ये याला एखाद्या कंपनीत आपली हिस्सेदारी नेमने होतो.

शेअर मार्केट म्हणजे असे ठिकाण जिथे कंपन्यांचा शेअरची खरेदी-विक्री होते.

एखादी कंपनी किंवा बिजनेस इतर लोकांना आपल्या कंपनीत हिस्सेदारी देतो आणि जनतेकडून पैसे गोडा करुण घेतो.

कंपनीचा शेअर खरेदी करने म्हणजे त्या कंपनीत आपली मालकी विकत घेणे.

कंपनीचा इतरांना हिस्सेदारी देण्यामागचा उद्देश्य असा की कंपनी स्वतःला मोठी करू ईच्छीते. लोकांचा कंपनीमधे गुंतवणुक करण्याचा उद्देश्य असा की, जर कंपनी भविष्यात चांगला प्रदर्शन करेल तर त्यांचे पैसांची रकम पण वाढतो.

शेअर मार्केटमधे इंवेस्टमेंट करण्याआधी आपल्याला माहिती असने आवश्यक आहे की गुंतवणूक कशी करावी? कसल्या प्रकारच्या कंपनीत/बिजनेस मधे आपले पैसे गुन्तवावे.

भारतात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी | How To Invest In Stock Market In India For Beginners

शेअर मार्केटमध्ये तुमचा हा प्रवास जर नवीन असेल, तुम्हाला वाटत असेल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करने फार कठिन आहे तर असं कहीच नाही आहे.

भारतात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या कड़े Demat आणि Trading अकाउंट असणे अनिवार्य आहे.

Demat Account ही तुमच्या बैंक अकाउंट सारखीच असते जिथे तुमचे खरेदी केलेले शेअर ठेवल्या जातात आणि ट्रेडिंग अकाउंट द्वारे शेअर मार्केट मधे स्टॉक्स ची खरेदी-विक्री केल्या जाते.

  • Demat Account साठी लागनारी कागदपत्रे

Proof Of identity: पैन कार्ड (Pan Card)
Proof of Address: आधार कार्ड (Aadhaar Card)
Proof of Bank: बैंक पासबुक

  • सही स्टॉक ब्रोकर ची निवड

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणं अगदी सोपं आहे जर तुम्ही आपली गुंतवणूक Upstox App द्वारे केली तर.

मी स्वतः आपली इंवेस्टमेंट करण्यासाठी Personally Upstox App चा वापर करतो. Upstox App सुरक्षित, Secure, आणि विश्वासू आहे यात मान. रतन टाटा यानी स्वत: Upstox मध्ये गुंतवणूक केली आहे.

तुम्ही दिलेल्या लिंक द्वारे Free मधे Damat आणि Trading Account Open करू शकता.

शेअर मार्केट मधे गुंतवणूक करण्या अगोदर आपल्याला गुंतवणूक आणि शेयर बाजाराबद्दल थोड़ी-बहुत समज असणे गरजेच असते.

शेअर मार्केट मधे गुंतवणूक का केली पाहिजे | Why Should Invest In Share Market

शेअर मार्केट मधे पैसे कसे गुंतवावे? हा जितका महत्वाचा प्रश्न आहे तितकाच आपण शेअर मार्केट मधे गुंतवणूक का केली पाहिजे हे जानने गरजेच आहे.

साधारणत: शेअर बाजार आपल्याला आकर्षित करण्याचे कारण म्हणजे यात बैंकेपेक्षा जास्त मिळणारे Return. दूसरा कारण म्हणजे दुसर्यांचा देखा-रेख मधुन की त्याला एका शेअर ने बरेच पैसे कमाऊन दिले तर आपन सुद्धा कमाऊ शकतो. कोणाचे स्टॉक बाजार मधले प्रॉफिट आपल्याला आकर्षित करू शकतात.

1. महागाई (Inflation)

महागाईमुळे पैसा आपली खरेदी करण्याच्या क्षमतेला कमी करत असते. समझा तुमच्याकड़े 100 रुपए आहेत आणि महागाई 10% टैक्क्यांनी तर तुमचे 100 रुपए महागाईमुळे 90 रुपयच राहतिल.

जर तुम्ही बघाल आज पासून 5 वर्षा अगोदर ज्या वस्तुची जी कीमत होती त्याच वस्तु साठी आपल्या ला आज जास्त पैसे मोजुन द्यावे लागतात. उदा. Petrol, Diesel.

2. वाढ (Growth)

Inflation rate in India

दर वर्षी 6% महागाई वाढत चालली आहे आणि पैसाची कीमत दर वर्षी 7% टैक्क्यांनी कमी होत आहे.

महागाइला मागे टाकण्यासाठी आपल्याला पैशाची वाढ करने आवश्यक आहे. शेअर मार्केट मधे आपण जेव्हा गुणतवनुक करतो तेव्हा आपण एका बिजनेस मधे पैसे घालत असतो. जस-जशी आपली गुंतवणूक केलेली कंपनी Grow होते तस-तसी आपले पैसे पण Grow होते.

3. संप्पति (Asset)

संप्पति (Asset) ते वस्तु असतात जे तुम्हाला पैसे बनऊन देतात. Ex Real Estate Property, Gold. शेअर मार्केट मधे गुंतवणूक ही तुमची एक प्रकार ची सम्पति आहे. जी तुम्हाला Long-term मधे पैसे बनवन्यास मदत करते.

स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकची खरेदी आणि विक्री कधी करावे | When To Buy And Sell Stocks In Stock Market

स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकची खरेदी आणि विक्री करण्यासाठी जग प्रसिद्ध गुंतवनुकदार Warren Buffett यानी एक विचार दिला आहे

Be Fearful When Others Are Greedy and Greedy When Others Are Fearful

Warren Buffet

जेव्हा दूसरे लोक लालची असतील तर तुम्ही भयभीत व्हा आणि जे व्हा दूसरे लोक भयभीत असतील तर तुम्ही लालची बना.

स्टॉक मार्केट बर्याचवेळा हा तर्कां वर नाही तर मान वाच्या भावनावर चालतो. आणि जी चढ उतार आपल्याला मार्केट मधे बघायला मिडते ती लोकांच्या भावना दर्श वतात.

जर गोष्ट असेल की स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकची खरेदी आणि विक्री कधी करावे तर आपल्याला लोकांच्या शेअर बाजारतील भावना समजून त्याचा विपरीत गुंतवणूक करायला हवि.

उदा. जिथे संपूर्ण लोक आपले शेअर विक न्या च्या प्रयत्नात असतील त्या ठिकानी आपल्याला गुंतवणूक करायला हवी आणि जर लोकं स्टॉक्स खरेदी करत असतील तर आपल्याला शेअर विकायला हवे.

शेअर बाजारामधील अपयशाची कारणे | Why Most Of The People Fail In The Stock Market

आपन सर्वांनी एकलं असेल अपयश ही यशा ची पहली पायरी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्ती शेअर बाजारा त नवा असतो तेव्हा त्या चा कडून काही चुका होतात आपल्या कडून पण झाले आहेत. पण तेच चुका आपल्या ला नवीन धडा शक वु न जातात

1. शेअर बाजारा चे अर्धवट ज्ञान
शेअर मार्केट हा नसीबचा खेळ नाही आहे, आपण ज्या ठिकाणी आपले पैशे लावत आहो त्याचा बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

स्टॉक्स मार्केट मधे गुंतवणूक करण्या अगोदर जाणून घ्या वे की शेअर मार्केट काय आहे? स्टॉक मार्केट कसा कार्य करतो? शेअर च्या किमतीत कमी जास्त होण्या मागच कारण काय? शेअर मार्केट ची बेसिक माहिती असणे गरजेच असतं

2. खराब संशोधन
जेव्हा आपन एखाद्या कंपनी चे स्टॉक्स घेतो, Indirectly त्या कंपनी त आपन आपली मालकी नेमत असतो. आपण ज्या कंपनी चे शेअर घेतो त्या कंपनी बद्दल माहिती असणे, कंपनी काय करते? कंपनी पैसा कसा कमव ते? कंपनी चा बिजनेस काय आहे इत्यादि प्रकारचे पश्न स्वतः ला विचारा यला हवे मगच गुंतवणूक करावे.

3. धैर्याची कमतरता
खुप व्यक्तीं ना शेअर बाजार पैसे बनवा य ची मशीन वाटते. म्हणून लोक कमी वेळात लवकर अमीर होण्याचे स्वप्न बघतात, पण शेअर बाजारात पैसे कमव ण्या साठी आपल्या मधे धैर्य असणे आवश्यक आहे.

आपल्या पैसावर Compound चा परिणाम हा दीर्घ कालामधे दिसतो वास्तविक वारेन बफेट यानी आपली सं पत्ती वयाचे 50 नंतर कमावले.

शेअर बाजारात कमाई करण्यासाठी आपल्यात धैर्या असणे फार योग्य ठरते.

शेअर बाजारात ही चूक कधीही करू नका | Never Do This Mistake At The Stock Market

मित्रांनो आपली सिखण्याची सुरुवात ही नेहमी चुकां पासुन होते. एखादी नवीन गोष्ट करतांना त्यात आपली चुका होन स्वाभाविक आहे. पण कळत-नकळत आपन अश्या काही गलती करतो त्यांची भरपाई खुप महागात पास शकते.

जि व्यक्ति शेयर बाजारात नवे असतात त्यांच्या द्वारे सुरुवातीला होनार्या काही चुका

#1 उधार चे पैसे शेअर बाजारात लावने

नवे इंवेस्टर सुरुवातीला जी गलती करतात ती ही की आपली गुंतवनुकीची रकम वाढवण्यासाठी ते उधारी पैसे घेतात, कर्जावर पैसे घेऊन स्टॉक मार्केटमधे गुंतवणुक करतात.

शेअर मार्केट मधे सुरुवातीला Loan वर पैसे घेऊन गुंतवणुक करू नका. प्रयत्न करा कि सुरुवातीला शेअर मार्केट मध्ये लावन्यास जितके कमी पैसे असतील तितके चांगले आहे.

#2 दुसर्यांचा सल्ला घेणे

सर्वात सामान्य चुक जी सर्व गुंतवणुकदार करतात ति ही की लोकांच्या टिप्स वर विश्वास ठेऊण गुंतवणूक करतात. प्रारंभि आपल्या ला माहिती नसते की शेअर मार्केट कस काम करते आणि आपण यात गुंतवणूक कसी केली पाहिजे.

गुंतवाणुकदारा शेअर मार्केट बद्दल माहिती नसल्या ने ती लोकांच्या मार्केट टिप्स वर विश्वास करता त आणि गुंतवणूक स्टार्ट करतात.

सुरुवातीमध्ये लोकांच्या सल्लेवर विश्वास ठेवण्या अगोदर आपली रिसर्च करने आवश्यक असते.

#3 आपली भूमिका निश्चित न करने

गुंतवणूकिच्या सुरुवातीला आपलं धेय ठरवने म्हणजे आपण Investor की Trader आहोत गरजेच असत. Investor आपली गुंतवणूक दीर्घकालावधि साठी करतो. तर Trader हा आपला Short-term मधे शेअर मधुन प्रॉफिट मिडवुन बाहेर पडतो.

शेयर खरेदी करताना आपले धोरण निश्चित करने आवश्यक असते जी आपल्याला मार्केट चढ़ उतरित बनउन ठेवु शकते.

#4 सस्ते शेअर खरेदी करने

नवे गुंतवणूकदाराला कमी कीमत असलेले स्टॉक्स आकर्षित करतात. त्या शेअरची कमी कीमत असल्याने आपल्या कमी पैशात जास्त प्रमानात स्टॉक मिडतात.

पण नेहमी शेअर बजारात लक्षात ठेवनारी बाब म्हणजे एखाद्या स्टॉक्सची Quantity पेक्षा Quality महत्वाची असते. स्टॉक्सची निवड करता ना तिच्या किमती सोबत कंपनी चा Fundamental Analysis करने आवश्यक असते.

#5 Averaging स्टॉक्स

नवे Investor एखादा स्टॉक्स विकत घेतल्या नंतर जर त्याची कीमत कमी झाली तर त्याला आणखी विकत घेतात. पण जर तुम्ही ट्रेडर असाल तर शेअर मध्ये Stop Loss लावने महत्वाचे असते.

शेअर बाजारावर परिणाम करणारे घटक | Factors That Affect The Stock Market

  • वैश्विक युद्ध

जागतिक स्तरा वर होणारे लढाई शेअर बाजारा वर विपरीत परिणाम कर तात

  • सरकारी नियम आणि परी योजना

सरकार कडून घेतले गेलेले नियम स्टॉक मार्केट वर परिणाम करता त

  • महामारी

जर जगभरात एखादी Corona सारखी बीमारी पसरलेली असेल तर त्याचा परिणाम स्टॉक मार्केट वर बघण्यास मिडतो.

इत्यादि…

स्टॉक मार्केट कसे शिकायचे | How to Learn Stock Market

शेअर मार्केट बद्दल माहिती आणि ज्ञान प्राप्त करने आजच्या इंटरनेट च्या युगात फार सोपे झालं आहे.

1. YouTube

तुम्हाला ज्याचा बद्दल माहिती जानूंन ते सर्व युट्यूब वर उपलब्ध आहे. YouTube तुम्हाला Guide करण्यासाठी अनुभवी व्यक्ती द्वारे बनवलेले वीडियो Tutorial तुम्हाला बघायला आणि स्टॉक मार्केट जानून घेण्यास मदत ठरेल

2. Google/Blogs

Google द्वारे आपण शेअर बाजार गुंतवणूकी बद्दल सिखु शकतो. गूगल वर असलेले शेअर मार्केट वेबसाइट आपल्याला स्टॉक मार्केट बदल वेळोवेळी Update देत असते.

3. Books

स्टॉक मार्केट सीखण्या साठी सबसे उपयुक्त साधन म्हणजे पुस्तके. पुस्तकांमध्ये लेखक आपले अनुभव रेखटतात. स्टॉक मार्केट ची बायबल मानल्या जाणारी पुस्तक THE INTELLIGENT INVESTOR ही पुस्तक तुम्ही वाचु शकता.

4. Courses

आजच्या यूगात Cources हा कम खर्ची पण पूर्ण कीमत चूकवीनारा मार्ग असु शकतो. Courses च्या द्वारे घर बसल्या Online तुम्ही शेअर मार्केट शिकू सकता

5. Guru/Mentor

आपल्याला नवीन वाट दाखवनारे असतात ते गुरु, शिक्षक. कुठलाही शिक्षण घेण्याकरीता शिक्षक असणे आवश्यक आहे

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम शेअर | Best Stocks To Invest In stock market

भविष्य आपन बघु शकत नाही आणि सांगू पण शकत नाही, भविष्यात कोन ता कंपनीचा शेअर वर जाईल कोनती कंपनी आपल्याला नफा मिडवून देईल हे सांगता येत नाही पण भविष्याचा अंदाज लाउ शकतो.

1. इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles)

Tesla कार कंपनी पासून प्रचलित झालेल्या इलेक्ट्रिक वाहना चा आता भविष्य दिसत आहे. पेट्रोल, डिसेल चा वाढता भाव आता लोकांना इलेक्ट्रिक वाहनांवर स्थलांतर करीत आहे.

तुम्ही अश्या कंपनीत आपली गुंतवणूक करू शकता जी electric car ला लगणारे साधन बनवत असेल

2. माहिती तंत्रज्ञान (Information Technology)

1990s ते 2010 हा Internet चा Boom असलेला काळ होता आणि अपन इंटरनेट च्या युगात आहो. Internet आज पण आहे नंतर पण राहिल. तर आप न IT Sector मधल्या कंप न्यांमध्ये गुंतवणूक करू शक तो.

3. Fast Moving Consumer Goods (FMCG)

शैंपू, तेल, साबुन इत्यादि. घरगुती वापरात येणारे वस्तु आपन 20yr वर्षा अगोदर पण वापरात होतो आणि 20yr नंतर पण वापरु. तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणूकिसाठि FMCG सेक्टर ची निवड करू शकता.

FAQs

  1. शेअर मार्केट धोकादायक आहे का?

    तुम्ही share market मधे एखाद्या कंपनी चे शेअर विकत घेता म्हणजे त्या कंपनी त तुम्ही काही प्रमाणात मालक बनत आहात. जिथे काही बिजनेस डुबतात तर दूसरीकडे काही बिजनेस आपल्या गुंतवणूकीला डबल-ट्रिपल करतात.
    हो, share market is risky पण तुम्ही गुंतवणूक शिकुन Risk कमी करू शक ता

  2. शेअर मार्केट मध्ये मला किती परतावा अपेक्षित आहे?

    शेअर मार्केट चे Return हे तुमच्या निवड केलेल्या स्टॉक्स, कंपनी वर अवलंबुन असते की तुम्हाला किती % टक्के परतफेड मिडेल. भारतासारख्या वाढत्या Economy असलेल्या देशात Long-run मध्ये 18-20% Return expect करू शकता.

  3. किती रूपया पासून सुरुवात कराता येतो स्टॉक मार्केट?

    आपन किती रूपय पासून शुरू करू शकतो शेअर मार्केट या प्रश्ना पेक्षा आपण कसल्या प्रकारच्या कंपनी आणि स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतो जेने करुण आपली ती गुंतवणूक आपल्या ला Long Run मधे फायदा देत असेल ही महत्वची आहे.
    तुम्ही तुमची गुंतवणूकीची सुरुवात 10rs पासून पण शुरू करू शकता.

  4. मी कॉमर्स पार्श्वभूमीशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो का?

    शेअर बाजा रात गुंतवणूक करने काही Rocket Science नाही आहे. ज्या कंपनीचे कंपनी चे तुम्ही उपभोगते आहात, Customer आहात, ज्या कंपनी चे Product तुम्ही दैनंदिन जीवनात वापर करता आस्या कंपनी मधे गुंतवणूक करा.

  5. स्टॉक मार्केट बद्दल कुठे जाणून घेवु शकतो?

    स्टॉक मार्केट ला सिखण्या साठी तुम्ही ह्या पुस्त काना वाचु शकता
    Rich Dad Poor Dad
    Learn and Earn
    The Intelligent Investor
    The education of value investor

Conclusion:

जर स्टॉक मार्केट मधे तुमचा प्रवास नवा असेल तर I Hope तुम्हाला या लेख द्वारे नवीन रोडमैप मिडाला असेल की तुम्हाला काय करायचा आहे.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करन आणि गुंतवणू कितुन पैशे कमावने एक कला आहे आणि या कलेमध्ये पारंगत करण्यासाठी आमची ब्लॉगपोस्ट तुम्हाला मदद करेल.

शेअर बाजा रात पैसे कमावण्या साठी आपल्या ला Long-term Investment करायला हवि.

मित्रानो आज च्या ब्लॉग पोस्ट मधे आपण बाघितलो शेअर मार्केट मधे गुंतवणूक कसी करायची? शेअर मार्केट मधुन पैसे कसे कमवायचे?

तुमच्या मते कोणते क्षेत्र भविष्या त Grow होतील आम्हाला Comment करा

हे वाचा:

1. शेअर मार्केट काय आहे?

2. Mutual Fund काय आहे?

Leave a Comment

%d bloggers like this: